शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

क्लिकक्लिकाट

         माकडाच्या हाती कोलीत, तसा माझ्या हातात कॅमेरा आल्याबरोबर मी सगळीकडे क्लिकक्लिकाट करत सुटलो होतो. वाट्टेल त्याचे, वाट्टेल तसे फोटो काढून झाल्यावर लक्षात आलं की अरे, कॅमे-याचं मेमरी कार्ड भरत आलंय! तरीपण माझा क्लिकक्लिकाट काही थांबायचं नाव घेईना! शेवटी एकदाचं भरलंच ते! मग सगळे फोटोज लॅपटॉपमधे कॉपी केले, आणी एक एक बघत होतो. त्यात मला नेचर फोटोग्राफीची हुक्की आल्यावरचे पण दोन फोटो होते. तेच इथे डकवतोय... एक अंगणातल्या जास्वंदीचा आहे आणि दुसरा गोकर्णाचा फुलाचा!2 comments:

टिप्पणी पोस्ट करा