शब्दफुले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शब्दफुले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २००८

पडत्या पावसाला पाहून तुम्ही आतून भिजला नाहीत तर स्वत:च्या कोरडेपणाची तारीफ करू नका; तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत.