माझ्याबद्दल...

मी आदित्य चंद्रशेखर. व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनीअर. पण मूळ आवड म्हणजे साहित्याची. जे जे जिथे जिथे मिळेल ते ते मी वाचत असतो.त्यातलं काही वेचक, वेधक असे ’शिंपल्यातले मोती’ आणि ’थोडंसं मनातलं’ मांडण्यासाठी मी हा ब्लॉग सुरु केलाय.
         कुठलातरी प्रसंग पाहून त्याचे पडसाद आपल्या मनावर उमटत असतात. त्याविषयी कुणाशीतरी बोलावं, शेअर करावं असं बरंच काही असतं. असंच काहीसं मी इथे मांडतो.