गुरुवार, १८ मार्च, २०१०

अप्सरा आली..... "शोरूम" मधून खाली!

आली...आली...एकदाची आली. कध्धीपासून जिची वाट पहात होतो, ती अखेर या गुढीपाडव्याच्या सुमुहुर्तावर अंगणात अवतरली. "ती" म्हणजे माझी बाईक! पार कधीपासून माझं बाईक घ्यायचं चाललेलं होतं. शेवटी या गुढीपाडव्याला घ्यायचीच असं ठरवून टाकलं. आणि मग घरी जाऊन घेतलीच! आता पुण्यात ती चालवतांना खरी कसोटी लागणार आहे.3 comments:

Mahendra म्हणाले...

अभिनंदन.. सांभाळून चालव.

Photographer Pappu!!! म्हणाले...

अभिनंदन मित्रा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हेल्मेटचा कितीही कंटाळा आला तरी ते घातल्याशिवाय मोटारसायकल चालवू नकोस.

If possible visit http://bikenomads.com/

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

@महेंद्र आणि पप्पू, धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा