सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

मी काय करायला हवं?

वॉरेन बफेट माहीत नाही असा संगणकक्षेत्राशी संबंधित माणूस विरळाच! हा माणूस म्हणजे एक चमत्कार आहे. त्यांनी २००८ साली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मह्णून बिल गेट्सची जागा पटकावली. जगातील एक सर्वात यशस्वी इन्व्हेस्टमेंट बँकर, यशस्वी अमेरिकन उद्योगपती, आणि जगातील एक अत्यंत दानशूर, अब्जावधी डॊलर्सची संपत्ती गरजूंवर खर्च करणारी महान परोपकारी व्यक्ती असलेल्या बफेट यांची सीएनबीसी वाहिनीने एक मुलाखत घेतली होती.या मुलाखतीतून या माणसाच्या व्यक्तिमत्वाचे उलगडलेले काही पैलू.....















संदर्भ: आंतरजालावरुन फिरत फिरत आलेले एक इ-पत्र.

7 comments:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

mastach re
mi baffet baddal khup aikal aahe
aaj tyanchi mate tumhi thodkyat samjun denyat yashasvi jhalat
dhanyavad 'share' kelyabaddal
जीवनमूल्य

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

धन्यवाद विक्रम, मला आलेला हा एक मेल होता. जगण्याचे किती साधे मार्गसुद्धा माणसाला किती यशस्वी करू शकतात हे बफेटनी सिध्द केलयं.

आशिष देशपांडे म्हणाले...

Chaan mahiti collect keli aahe...Abhaari aahe!!

मराठी आवाज म्हणाले...

एक नबर... तोडच नाही.
माज आणि घमॅड नसलेली जगातील सर्वांत श्रीमंत असलेली हि जोडगोळी. त्यांच्या या विनम्रतेबद्दल आणि साधेपणाबद्दल वाचून खूप समाधान मिळालं.
धन्यवाद !

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

@ आषिश & मराठी आवाज, धन्यवाद!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

मला कालच हे ईमेल मधून आलं. खरोखरच! यशाचं शिखर गाठायचं असेल, तर जिद्द हवी आणि निराळेपणाने विचार करण्याची बुध्दी हवी.

dipak म्हणाले...

mitra todalssssssssssssss
khup chan

टिप्पणी पोस्ट करा