tag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post3740903190909754035..comments2023-07-31T17:23:24.703+05:30Comments on आदित्य लिहितोय...: "बाळा हळूच रे!"आदित्य चंद्रशेखरhttp://www.blogger.com/profile/05890393593043732736noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-46805326175388263222011-07-30T20:57:46.036+05:302011-07-30T20:57:46.036+05:30धन्यवाद महेश आणि विशी!
@ विनय, प्रतिसादाबद्दल धन्य...धन्यवाद महेश आणि विशी!<br />@ विनय, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!<br /> मी आधीच म्हटल्याप्रमाणे काळजी ठीक आहे पण अतिकाळजी? "आमच्या चिंटूला फक्त अॅक्वागार्डचंच पाणी चालतं बर!" हा अट्टाहास किती बरोबर आहे? आपण मुलांना लस देतो, ती का देतो? त्यांच्यात त्या त्या रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी म्हणून! ती लस म्हणजे ती रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी त्याच रोगाचे हायबरनेट केलेले विषाणूच असतात. हे पण तसंच आहे. योग्य ती काळजी जरूर घ्या, पण अतिकाळजी करुन त्यांना दुर्बल करू नका हेच माझं म्हणणं आहे! प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!आदित्य चंद्रशेखरhttps://www.blogger.com/profile/05890393593043732736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-45728547729699978522011-07-30T13:01:32.850+05:302011-07-30T13:01:32.850+05:30मुलांना मातीत, उघड्यावर खेळू देणे ठीक आहे, पण, त्य...मुलांना मातीत, उघड्यावर खेळू देणे ठीक आहे, पण, त्यांना काही आजार झाला तर ते त्यांचा आई-वडीलांनाच निस्तरावं लागतं. इजा झाली तर ती बरी तरी होईल, पण आजाराचं काय? अगदी लहानगी मुलं (साधारण ५ वर्षा खालील) शारीरिक दृष्ट्या थोडी कोवळीच असतात (पचन क्रिया, immunity, etc.). अशा कोवळ्या मुलांना रोगराई पासून दूर ठेवण्यासाठीच आई-वडीलांची धडपड असते. बाकी त्यांचा स्वच्छंदीवर गदा आणू नये, पण योग्य शारीरिक वाढीसाठी काही बंधनं घालावी लागतात.Vinayhttps://www.blogger.com/profile/00001179092240729416noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-56489215804980845392011-07-29T18:38:08.089+05:302011-07-29T18:38:08.089+05:30Pankaj... Lagna ani mula na hota hi barach mahiti ...Pankaj... Lagna ani mula na hota hi barach mahiti ahe tula ;) BTW changla lihila ahes ... Maza anubhav ani mat ya lekha peksha vegla nahi ahe :)Vishal Karnikhttps://www.blogger.com/profile/08407820408790359214noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-80247433102849489422011-07-29T14:12:39.055+05:302011-07-29T14:12:39.055+05:30अगदी बरोबर आहे तुमचं, मुलांना नेहमी स्वच्छंदी असू ...अगदी बरोबर आहे तुमचं, मुलांना नेहमी स्वच्छंदी असू द्यावे. सर्व गोष्टींचा आनंद आणि अनुभव घेऊ द्यावा.महेश कुळकर्णीnoreply@blogger.com