tag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post1547389486600579864..comments2023-07-31T17:23:24.703+05:30Comments on आदित्य लिहितोय...: वडापावआदित्य चंद्रशेखरhttp://www.blogger.com/profile/05890393593043732736noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-46770462852552386622011-09-14T22:32:48.724+05:302011-09-14T22:32:48.724+05:30@अनामित,
ब्लॉगवर स्वागत!
खरं आहे, असं ब-याचदा घडत...@अनामित,
ब्लॉगवर स्वागत!
खरं आहे, असं ब-याचदा घडतं. भुसावळच्या गणेश आणि जगन्नाथ हॉटेलच्या बाबतीत रिन्यूएशननंतर गि-हाईकांचा ओघ कमी झाल्याचा अनुभव आहे!आदित्य चंद्रशेखरhttps://www.blogger.com/profile/05890393593043732736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-19494542221661717912011-09-14T19:36:51.662+05:302011-09-14T19:36:51.662+05:30खरे आहे आपल्याकडील बरेच हॉटेल्स खूपच चांगले टेस्टी...खरे आहे आपल्याकडील बरेच हॉटेल्स खूपच चांगले टेस्टी पदार्थ बनवतात परंतु स्वच्छतेच्या बाबतीत आनंदी आनंद असतो जसे कि लोकप्रिय होटेल जे मिसळ साठी किंवा कृष्णा भरीत , परंतु एखादं हॉटेल रिन्यू केलं की गि-हाईकांचा ओघ कमी होतो हे जोगळेकर कचोरी बाबत झाले आहे .Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-79663837776692743032011-08-30T12:22:06.850+05:302011-08-30T12:22:06.850+05:30धन्यवाद अपर्णा, गावाचं नाव भुसावळ, जिल्हा जळगाव! प...धन्यवाद अपर्णा, गावाचं नाव भुसावळ, जिल्हा जळगाव! प्रतिकियेबद्दल धन्यवाद! :)आदित्य चंद्रशेखरhttps://www.blogger.com/profile/05890393593043732736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-39429939114392460922011-08-30T12:20:49.361+05:302011-08-30T12:20:49.361+05:30@महेश,तुमचा मुद्दा पटला, पण त्यामागे त्याचा एक विच...@महेश,तुमचा मुद्दा पटला, पण त्यामागे त्याचा एक विचार असा पण असू शकतो की लोक वडा इथे न खाता जर घरीच बांधून नेत असतील तर हॉटेल स्वच्छ ठेवलं न ठेवलं काय फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी आहे की असंही बघण्यात आलेलं आहे की एखादं हॉटेल रिन्यू केलं की गि-हाईकांचा ओघ कमी होतो. अशीही त्याची समजूत असू शकते! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! :)आदित्य चंद्रशेखरhttps://www.blogger.com/profile/05890393593043732736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-75391268833130209022011-08-30T01:04:33.710+05:302011-08-30T01:04:33.710+05:30पोस्ट वड्यासारखी चविष्ट झाली आहे...या घाशिलालच्या...पोस्ट वड्यासारखी चविष्ट झाली आहे...या घाशिलालच्या गावाचा उल्लेख राहिला का?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-13700454306381803882011-08-29T19:36:55.035+05:302011-08-29T19:36:55.035+05:30सही !!!
खरोखर घाशिलाल चा वडापाव मिस करतोय..
पण ए...सही !!!
खरोखर घाशिलाल चा वडापाव मिस करतोय..
पण एक गोष्ट आहे ती सुधारावायला हवी त्याने.. त्याचे हॉटेल जरा स्वच्छ ठेवायला हवे.
कमावतो एवढ मग थोडा खर्च करायला काय हरकत आहे???
काय म्हणतात????Mahesh Kulkarninoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-47279102757285983072011-08-29T19:24:42.124+05:302011-08-29T19:24:42.124+05:30प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद गौरव! आज खूप दिवसांनी ब्ल...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद गौरव! आज खूप दिवसांनी ब्लॉगवर आलास! आज सहज घाशीलालचा वडापाव आठवला म्हणून ही पोस्ट लिहिली. खरंच घाशीलालच्या वडापावला तोड नाहीये!आदित्य चंद्रशेखरhttps://www.blogger.com/profile/05890393593043732736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6177150582293524752.post-82598228693854272072011-08-29T18:30:36.480+05:302011-08-29T18:30:36.480+05:30Ghashilal cha vada kadhich visaru shakat nahi.. Ap...Ghashilal cha vada kadhich visaru shakat nahi.. Apratim asato.. Todach nahi... Joshi Vadevale kay aani Mumbai cha Goli Vadapav or Jumbo Vadapav.. konachich comparison hou shakat nahi Ghashilal barobarAnonymoushttps://www.blogger.com/profile/17768533195140624522noreply@blogger.com