पृष्ठे

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

भन्नाट आर्टीस्ट

माझा एक मित्र ग्राफिक्स आर्टिस्ट आहे. कसली भन्नाट कला आहे त्याच्या हातात! एकदम रापचिक, एकदम चाबूक, एकदम फंडू. त्याच्या पेंटींगचा हा नमुना बघा!





त्याचा ब्लॉग आहे: http://yogeshron.blogspot.com/

५ टिप्पण्या:

  1. tumachyaa mitralaa sangaa ekdam jhakaas..... aani tumache abhar tumachyamule aamachya sarakhya samanyanaa tyanchi kala pahayalaa milaali tyanchi ajun paintings asatil tar vegalaa blog tayaar karun tyamadhe add kara...

    उत्तर द्याहटवा
  2. @चैतन्य & सिद्धार्थ,
    धन्यवाद!
    त्याने त्याचा ब्लॉग तयार केलाय.
    सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला त्याची कला कॅश करता येतेय. तो एका गेमिंग कंपनीत ग्राफिक्स आर्टीस्ट आहे. आपली कला कॅश करता येणं महत्त्वाचं!
    http://yogeshron.blogspot.com/

    उत्तर द्याहटवा
  3. आपली कला कॅश करता येणं, यासारखं सुदैव नाही. चित्र अप्रतिम आहेच, आता तुम्ही लिंक दिलेल्या ब्लॉगला भेट देतेय. मला आवडतात असे ब्लॉग.

    उत्तर द्याहटवा